Back to Top

Kolhapur

The area under sugarcane cultivation is largest in ______district of Maharashtra.
Answer-Kolhapur

More about Kolhapur-First question is the where is the Kolhapur is located. Answer is the Kolhapur is located in the Maharashtra in the Southwestern part of the State. Kohapur is the District and City place also. On the bank of the Panchganga River Kolhapur city is based. Mainly Kolhapur is lies in a prosperous agricultural region, today Kolhapur is a important because of the Industrial and commerical city. There are many industries are located in the Kolhapur. Some industries includes engineering products, textile manufacturing and sugar processing industries, poultry farming and milk production and so on. In urban complex of the Kolhapur Gokul Shirgaon is specializes in the milk production and their units producing pharmaceticals.In Kolhapur their are many cities are famous for their identity and because of the specialization. When you ask where is the Siliver Ornaments brought? then go to Hupri City , is the famous of the Siliver. Inchalkaranji. is famous for the hand and power looms. Kapshi is for the leather goods. There are many religious places are located in the Kolhapur District like Bhubali, Mahalakshimi Temple, Narsinhwadi etc.


Attraction In Kolhapur

Mahalakshimi Temple
There are nearly 250+ temples are located in the Kolhapur but mostly fmous temple in Kolhapur is Shree Mahalakshimi Temple. Mahalakshimi is well known by Ambbai and Karvirnivasani. One of the anient temple is the Shree Mahalakshimi Temple. Noeth side of the India is the Kashi located. Kashi has very importane but this temple has got this importance. Kolhapur is also called as South Kashi. Temple is two-storeyed. Temple's width is 200 feets in the eas-west and 150 feets length in south-north. Height of the Shree Mahalakshimi Temple is the 4 feets and base of this idol is 3 feets. Idol is the four handled means it hass four hands.

Khasbag Maidan

In the centre of the Kolhapur city , Khasbag maidan is located. Maidan means ground. It is one of the biggest ground of the wrestling. In this ground there are nearly 2000 people sit and they also see the wrestling. Famous ground of the wrestling in Maharashtra.

Kalamba Lake
From Kolhapur, at 3 miles apart Kalamba village is located. Where one lake was built. This lake was building started in the March 1881 and completed in the 1883. Total spending of money was 186000 Rs. This lake beautiful in nature. Total length of this lake is 3700 feets.

Rankala Lake

One of the beautiful lake is the Rankala. Total length of this lake is 2.5 miles. In the middle of this Rankala lake, it is very deep nearly 35 feets.

Shalini Palace
On ths west side of the Rankala lake, Shalini Palace is located. This building ws built in the 1931 to 1934. To built this building ther was buit in black stone and Italian marble rich decorative doors. This palace is surrounded by the one garden. This palace has got nae of ths Prinves by Shrimant Shalini Raje.

Town Hall
Town hall built in the 1856. Total expenses were 80 thousands. In front of the Town Hall one fountain is located. In Town hall there are many paintings on the wall. Those paintings were drawn by A. Rahman, Baburao Pentar, Ravindra Pentar, Dalvi etc.

Kolhapur Sugar Mill

In Kolhapur District , ther are main crop is the sugar cane. Near the Kolhapur , there is 4000 Acers sugar cane are grown by farmers. kolhapur Sugar mill was established in 1932. This factory provides liabray hall, hospital and other facility.

Panhala Fort


Panhala fort is well konown by Panhal Hill Station. Height from the sea level is nearly 2727 feets. This fort wa built by Raja Bhoj II. This fort is largest for t in the Deccan. This fort is comes under hill fort typ fort. This fort was used in the 1178-1947.

Samangad Fort
6 miles apart from the Gadhinglaj. Height from the sea level of this fort is 2600 feets. This is smallest fort. In 1844, this fort was got by British.

Bavda Fort
In 1178-1209, King Bhoj II built 15 forts. This fort is one of hem fort. Height of this fort from the sea level is 2500 feets. from east of this fort, nearly 1 mile Gaganbavda city is situated.

Rangana Fort

From Kolhapur this fort was 55 mile apart. Total length of this fort is 4750 feets east to west and width is 2240 feets in the norht to south. From this fort you also see ths deep forest.  

1) वाक्याचा प्रकार सांगा " पानांमुळे झाडे श्वास घेतात. "
विधानार्थी
प्रश्नार्थी
नकारार्थी
उद्गारार्थी

A. विधानार्थी

2) वाक्यातील कर्ता ओळखा. " त्याला जरा गंमत वाटली. "
त्याला
जरा
गंमत
वाटली
D. वाटली

3) वाक्यातील कर्ता ओळखा. " बादशहाखान हे नाव तुम्ही ऐकले असेल. "
बादशहाखान
नाव
हे नाव
असेल
D. असेल

4) वाक्यातील कर्ता ओळखा. " मी त्याचे उत्तर ऐकले. "
उत्तर
मी
त्याचे
मी त्याचे

C. त्याचे

5) वाक्यातील कर्ता ओळखा. " गावात लोक त्याची चर्चा करीत "
लोक
गावात
चर्चा
त्याची
B. गावात

6) 'त्याच्या तालावर पाकोळ्या नाचतात आणि पाखरे त्यांची साथ करतात' -वाक्यप्रकार ओळ्ख.
संयुक्त
केवल
मिश्र
गौण
A. संयुक्त

7) 'आज पाऊस पडावा' -वाकप्रचार ओळखा.
केवल
मिश्र
संयुक्त
गौण
A. केवल

खालीलपैकी प्रत्ययघटीत शब्द ओळख.
भवितव्य
आडनाव
विज्ञान
प्रगती
A. भवितव्य

9) खालीलपैकी उपसर्गघटीत शब्द ओळख.
आजन्म
लेखक
दाता
खोदाई
A. आजन्म

10) 'पाडले' या शब्द क्रियापदाचा कोणता प्रकार दर्शवतो?
प्रयोजक क्रियापद
साधित क्रियापद
सिद्ध क्रियापद
शक्य क्रियापद
A. प्रयोजक क्रियापद

11) 'डोळे निवने' या वाकप्रचाराचा अर्थ सांगा.
बरे वाटणे
स्वच्छ दिसणे
समाधान होणे
इच्छा पूर्ण करणे
C. समाधान होणे

12) व्यंजन कशाला म्हणतात ?खालीलपैकी अचूक पर्याय लिहा.
स्वर नाहीत ते.
ज्यांचा उच्चार करताना अडथळा येत नाही.
जे संकप असतात
ज्यांचा उच्चार करताना अडथळा येतो .
D. ज्यांचा उच्चार करताना अडथळा येतो .

13) मराठी मुळाक्षरात ......... हे व्यंजन स्वतंत्र आहे.




D. ळ

14) 'राजवाडा' हा कोणता समास आहे?
द्वंद्व समास
अव्ययीभाव समास
बहुव्रीही समास
तत्पुरुष समास
D. तत्पुरुष समास

15) 'धर्मीवाचक ' नामे कशास म्हणतात?
सामान्यनामे व विशेषनामे
सर्वनामे व विशेषणे
सामान्यनामे व सर्वनामे
विशेषनामे व सर्वनामे
A. सामान्यनामे व विशेषनामे

16) 'अं' व 'अः' या दोन वर्णांना ........असे म्हणतात.
स्वर
व्यंजन
स्वरादी
अर्धस्वर
C. स्वरादी

17) योग्य शब्दसमूह निवडा.
फुलांचा घड
खेळाडूंचा काफिला
नोटांचे बंडल
गुरांचा थवा
C. नोटांचे बंडल

18) शब्द कसा बनतो म्हणजेच सिद्ध होतो याला..........म्हणतात.
शब्दरचना
धातू
शब्दसिद्धी
शब्दशक्ती
C. शब्दसिद्धी

19) 'तो अभ्यास करत असेल ' या वाक्यातील काळ ओळखा.
अपूर्ण भविष्यकाळ
पूर्ण भविष्यकाळ
साधा भविष्यकाळ
यापैकी नाही
A. अपूर्ण भविष्यकाळ

20) 'आधीच उल्हास,त्यात ..........मास' म्हण पूर्ण करा.
श्रावण
पौष
वैशाख
फाल्गुन
D. फाल्गुन

21) पुढीलपैकी कोणता शब्द देशी नाही?
झाड
धोंडा
आम्र
बोका
C. आम्र
22) प्रयोग ओळखा-'तो बैल बांधतो ' हे या प्रयोगातील वाक्य होय.
कर्तरी प्रयोग
भावे प्रयोग
कर्मणी प्रयोग
संकीर्ण प्रयोग
A. कर्तरी प्रयोग

23) खालीलपैकी कोणते व्यंजन हे कंपित व्यंजन आहे?




D. र

24) हे शब्दाला जोडून येतात म्हणून त्यांना ........... असे म्हणतात.
उभयान्वयी
केवलप्रयोगी
शब्दयोगी
क्रियाविशेषण
C. शब्दयोगी

25) 'आज कार्यालय बंद आहे ' या वाक्याचा प्रकार ओळखा.
केवल वाक्य
संयुक्त वाक्य
मिश्र वाक्य
प्रश्नार्थक वाक्य
A. केवल वाक्य

26) पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही?
साधू
वाघ
जीभ
यापैकी कोणताच पर्याय नाही.
A. साधू

27) 'सुरेश गीत गात होता ' या वाक्यातील काळ ओळखा.
अपूर्ण वर्तमानकाळ
अपूर्ण भूतकाळ
सामान्य भूतकाळ
सामान्य वर्तमानकाळ
B. अपूर्ण भूतकाळ

28) कानडी शब्द ओळखा.
पीठ
किल्ली
भाई
यापैकी कोणताच पर्याय नाही.
B. किल्ली

29) वैकल्पिक द्वंद समासाचे उदाहरण ओळखा.
मीठभाकर
गजानन
पापपुण्य
यापैकी कोणताच पर्याय नाही.
C. पापपुण्य

30) 'मनोरथ ' या शब्दाचा संधी विग्रह ?
मन+रथ
मनो+रथ
मन+ओरथ
मनः+रथ
D. मनः+रथ

31) नामाच्या आधी येउन नामाबद्दल विशेष माहिती देणारया शब्दास ..............म्हणतात.
विशेषण
गुण विशेषण
संख्या विशेषण
अनिश्चित संख्यावाचक विशेषण
A. विशेषण
32) मराठीच्या वर्णमालेतील 'य' आणि 'व' यांना .............म्हणतात.
अर्धस्वर
स्वर
महाप्राण
व्यंजन
A. अर्धस्वर

33) ' राम वनात जातो ' या वाक्यात एकूण मूलध्वनी किती आहेत?
सात
अकरा
बारा
चौदा
D. चौदा

34) ' मितव्ययी ' या श्ब्द्समुहाचा अर्थ काय?
मोजकाच आहार घेणारा
मोजकीच बाजू घेणारा
मोजकाच खर्च करणारा
मोजकेच बोलणारा
C. मोजकाच खर्च करणारा

35) 'ने, ए, शी ' हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे.
प्रथमा
द्वितीया
तृतीया
चतुर्थी
C. तृतीया

36) खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही?
सुंदरपण
सुंदरता
सुंदर
सुंदरत्व
C. सुंदर

37) एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रुपात बदल होतो तेव्हा त्याला .........म्हणतात.
विभक्ती
सामान्यरूप
विशेषण
क्रियाविशेषण
B. सामान्यरूप

38) 'झाडाखाली मुले बसलेली आहेत' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?
झाडाखाली
मुले
बस
खाली
D. खाली

39) 'शिक्षक मुलांना शिकवितात ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
कर्मणी प्रयोग
कर्तरी प्रयोग
भावे प्रयोग
संकरित प्रयोग
B. कर्तरी प्रयोग

40) ट,ठ,ड,ढ ,ण हे वर्ण .............आहेत.
तालव्य
अनुनासिक
दन्त्य
मूर्धन्य
D. मूर्धन्य

41) मराठी भाषेत एकूण स्वर किती?
४८
३४
३६
१२
D. १२

42) 'अर्ज' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?
फारशी
पोर्तुगीज
अरबी
गुजराती
C. अरबी

43) 'दगड' हा शब्द ..........आहे.
तत्सम
तदभाव
देशी
विदेशी
C. देशी

44) 'कमळ' या शब्दास खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही?
नलिनी
सरोज
कुमुद
चंपक
D. चंपक

45) ' मुग गिलणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ते ओळखा.
शांत बसने
न बोलता अपमान सहन करणे
स्तब्ध राहणे
काहीही खाऊन पोट भाराने
C. स्तब्ध राहणे

46) ' ससेमिरा लावणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.
नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे
सशाने मिरे खाणे
ससा भाजणे, मिरे लाऊन खाणे
तिखट लागण्याने सुं सुं आवाज करणे
A. नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे

47) ' चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ द्या.
चांदीच्या विटेचे चमचे बनविणे
चमच्याने दुध पाजणे
गर्भ श्रीमंत असणे
मौल्यवान वस्तू वापरणे
C. गर्भ श्रीमंत असणे

48) ' आकाश पाताळ एक करणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ द्या.
आकाशातून पाताळात प्रवेश करणे
आनंदाने टाळ्या वाजविणे
संतापाने थैमान घालणे
आकाशात विमानाने प्रवास करणे
C. संतापाने थैमान घालणे

49) ' डोळ्यात अंजन घालणे ' म्हणजे ..
डोळ्यात काजळ घालणे
चूक लक्षात आणून देणे
डोळ्यास दुखापत होणे
डोळे रागाने मोठे करून पाहणे
B. चूक लक्षात आणून देणे

50) ' आडरानात शिरणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.
वाकड्यात शिरणे
वेड पांघरणे
मुद्याला सोडून जाणे
अज्ञान दाखवणे
C. मुद्याला सोडून जाणे

भारतरत्न पुरस्कार

1. आजवर (सचिन आणि प्रा.राव यांच्यासह) किती जणांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे ?

A. 27
B. 43
C. 74
D. 127

B. 43

आजवरचा विचार करता जुलै 1977 ते जानेवारी 1980 ह्या कालावधीत जनता सरकारने ह्या पुरस्कारांना देणे बंद केले होते. सन 1966 पर्यंत मृत व्यक्तींना हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नव्हता. पुरस्कार देऊन परत घेण्याचा एकच प्रसंग घडला तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बाबत. तांत्रिक कारणास्तव हा पुरस्कार सरकारला परत घ्यावा लागला.

--------------------------------------------------
2. आजवरच्या भारतरत्न पुरस्कारांमध्ये किती महिलांचा समावेश आहे ?

A. 2
B. 5
C. 9
D. 13

B. 5

इंदिरा गांधी , अरुणा असफअली, मदर तेरेसा , एम.एस.सुब्बलक्ष्मी, लता मंगेशकर
--------------------------------------------------

3. पहिला भारतरत्न पुरस्कार कोणास प्रदान केला गेला ?

A. सर सी.व्ही.रामन, सर्वपल्ली राधाकृष्णन, सी.राजगोपालचारी
B. सर सी.व्ही.रामन आणि पंडित जवाहरलाल नेहरू
C. सर सी.व्ही.रामन, डॉ.चंद्रशेखर, पंडित नेहरू
D. महात्मा गांधी

--------------------------------------------------
4. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या गैर-भारतीयांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश आहे ?

A. नेल्सन मंडेला
B. खान अब्दुल गफार खान
C. 'A'आणि 'B'
D. परकीय व्यक्ती अर्थात गैर-भारतीयांना देण्यात आलेला नाही.

C. 'A'आणि 'B'
--------------------------------------------------
5. सचिन तेंडूलकर ह्यांनी मुंबईत झालेल्या त्यांच्या कितव्या कसोटी सामन्यानंतर क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली ?

A. 100
B. 200
C. 251
D. 301

B. 200

भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आलेला सचिन हा सर्वात लहान व्यक्ती ठरला (वय: 40 वर्षे ) तर महर्षी कर्वे हे सर्वात वयोवृध्द व्यक्ती होत, त्यांना वयाच्या 100 व्या वर्षी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता.
--------------------------------------------------

6. प्रा.सी.एन.राव यांच्यापूर्वी किती भारतीय शास्त्रज्ञांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ?

A. एक
B. दोन
C. तीन
D. पाच

B. दोन

सर सी.व्ही.रामन आणि डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम ह्यांच्या नंतर ह्या पुरस्काराने गौरविण्यात येत असलेले सी.एन.आर.राव हे तिसरेच वैज्ञानिक. प्रा. राव हे ख्यातनाम रसायनशास्त्रज्ञ आहेत.

--------------------------------------------------
7. खालीलपैकी कोणत्या भारतीय पंतप्रधानांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ?

(i)जवाहरलाल नेहरू, (ii)लालबहादूर शास्त्री, (iii)इंदिरा गांधी, (iv)मोरारजी देसाई, (v)राजीव गांधी ,(vi)गुलझारीलाल नंदा, (vii)व्ही.पी.सिंह,(viii)अटलबिहारी वाजपेयी,(ix)इंद्रकुमार गुजराल,(x)पी.व्ही.नरसिंहराव

A. i,ii,iii,iv,v,vi
B. i,ii,iii,v,viii,x
C. ii,iii,v,vi,vii
D. वरील सर्व

A. i,ii,iii,iv,v,vi
--------------------------------------------------
8. खालीलपैकी कोणत्या भारतीय राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ?

(i) डॉ. राजेन्द्रप्रसाद, (ii)डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन,(iii) डॉ. झाकीर हुसेन,(iv)व्ही.व्ही.गिरी,(v)फक्रुद्दीन अली अहमद (vi)नीलम संजीव रेड्डी (vii)ग्यानी झैल सिंग (viii)आर.वेंकटरमण (ix)शंकर दयाळ शर्मा(x) डॉ. ए.पी.जे.अब्दुलकलाम

A. i,ii,v,viii,x
B. i,iii,v,vii,x
C. i,ii,iii,iv,x
D. वरील सर्व

C. i,ii,iii,iv,x
--------------------------------------------------
9. भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्वांत खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तींचा समावेश आहे ?

(i)महर्षी कर्वे , (ii)पांडूरंग वामन काणे, (iii)विनोबा भावे, (iv)डॉ. बाबासाहेब आंबेडकर, (v)जे.आर.डी.टाटा, (vi) लता मंगेशकर, (vii)भीमसेन जोशी, (viii)सचिन तेंडूलकर

A. i,iii,vi,viii
B. i,iv,vi,vii,viii
C. i,iv,viii
D. वरील सर्व

D. वरील सर्व

कंसातील वर्ष पुरस्काराचे वर्ष दर्शविते.
महर्षी कर्वे (1958)
पांडूरंग वामन काणे (1963)
विनोबा भावे (1983)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1990)
जे.आर.डी.टाटा (1992)
लता मंगेशकर (2001)
भीमसेन जोशी(2008)
सचिन तेंडूलकर(2014)
--------------------------------------------------

10. सचिन तेंडूलकर हे भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होत असलेले कितवे क्रीडापटू आहेत ?

A. पहिले
B. दुसरे
C. तिसरे
D. चौथे

A. पहिले

--------------------------------------------------

येती

 हिमालयातील 'येती' (Yeti) चे रहस्य उलगडल्याचा दावा कोणत्या विद्यापीठातील वैज्ञानिकांनी केला आहे ? या वैज्ञानिकांच्या मते हे येती म्हणजे वास्तविक पाहता तपकिरी अस्वलाची (Brown Bear) एक प्रजाती होते. त्यांनी केलेल्या डीएनए परीक्षणाच्या आधारे त्यांनी हा निष्कर्ष काढला ?

A. कोलंबिया विद्यापीठ, अमेरिका
B. मॅक्गिल विद्यापीठ, कॅनडा
C. ऑक्सफर्ड विद्यापीठ, ब्रिटन
D. दिल्ली विद्यापीठ

C. ऑक्सफर्ड विद्यापीठ, ब्रिटन

भारतातील काही महत्त्वाचे दिवस



१२ जानेवारी: राष्ट्रीय युवक दिन
१५ जानेवारी: सैन्य दिन
२६ जानेवारी: प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी: हुतात्मा दिन
२४ फेब्रुवारी: केंद्रीय उत्पादनशुल्क दिन
२८ फेब्रुवारी: राष्ट्रीय विज्ञान दिन
५ एप्रिल: राष्ट्रीय सागरी दिन
११ मे: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
९ ऑगस्ट: भारत छोडो दिन
१५ ऑगस्ट: स्वातंत्र्य दिन
२९ ऑगस्ट: राष्ट्रीय क्रीडा दिन
५ सप्टेंबर: शिक्षक दिन आणि संस्कृत दिन
८ ऑक्टोबर: भारतीय वायुदल दिन
१० ऑक्टोबर: राष्ट्रीय टपाल दिन
१४ नोव्हेंबर: राष्ट्रीय बाल दिन
१८ डिसेंबर: अल्पसंख्यांक हक्क दिन
२३ डिसेंबर: शेतकरी दिन (किसान दिवस)

Labels

१६५६ १६७४ १८२९ १८५७ १८६९ 1906 १९२७ १९४८ १९४९ 1950 १९५४ १९५६ 1960 १९६१ 1969 1985 1991 १९९३ 2006 2008 2009 2010 २०११ 2012 2013 A.P.J ABUDL KALAM AMERICA Andhra Pradesh Arunachal Pradesh AUTHORS autobiography bangladesh Bihar Chattisgarh computer CRICKET Dadra and Nagar Haveli DAYS ECONOMICS English FORMATION OF INDIAN STATES Goa GOVERNMENT Gujarat Haryana Himachal Pradesh HISTORY History of Indian Tricolor India Indian Post Indian Tourism information Technology ISRO Jammu and Kashmir Jharkhand Karnataka Kerala Kolhapur Lakshadweep links List of Cricket Stadiums in India Madhya Pradesh Mah state wide area network MAHARASHTRA Manipur maths Meghalaya Miss India MPSC Nagaland NOBLE PRIZE Olympic Orissa Other Advertisements Padma Bhushan passive transformation Puducherry Punjab Question Bank States and cities Question paper Maharashtra Forest Services Priliminery Examination- 2012 Question Papers Question set - शासन आणि योजना Question Set authors Question set Awards Question set banking Question set sports Question set विज्ञान RABINDRA NATH TAGORE Rajasthan ranking RBI SHAYARI Sikkim SPORTS State Service Main Examination SYLLABUS synonym Tamil Nadu the phrase Tribal Tripura UNICEF Uttar Pradesh Uttarakhand West Bengal अंकगणित अंतराळ अंदमान अध्यक्ष अभ्यासक्रम अमरावती अमृतसर अमेरिका अमेरीका अर्जेटिना अर्थसंकल्प अलिप्त राष्ट्र संघटना अहमदनगर अहवाल आंतरराष्ट्रीय परिषद आत्मचरित्र आत्मचरीत्र आत्मवृत्त आदिवाशी आदिवासी जमाती आंध्रप्रदेश आपत्ती आपत्ती व्यवस्थापन आफ्रिका खंड आयर्लंड आयोग आरोग्य आसाम आॅलिम्पीक इजिप्त इराण इस्त्राइल इस्त्राईल उच्च न्यायालय उत्तर अमेरिका उत्पादन उद्यान उद्योगधंदे ऊर्जा ए.पी.जे.अब्दुल कलाम एडस् ऑटोमोबाईल ऑपरेशन ब्लू स्टार ऑपरेशन्स ऑस्ट्रेलिया कतर कर महसूल करार कर्नाटक कायदा किल्ले कुस्ती कृत्रिम उपग्रह कृषी कॅनडा केरळ कोकण कोकण किनारपट्टी कोल्हापूर खगोल खनिज संपत्ती खाडी गाडगेबाबा गोपाळ गणेश आगरकर गौतमबुद्ध ग्रंथसंपदा घाट चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चलन चित्रपट चीन छोटा नागपूर पठार जग जगातील मानवनिर्मित उपग्रहांची प्रगती जनगणना जन्मस्थळ जपान जम्मू काश्मिर जल जलविद्युत जलसंवर्धन जलाशय जळगांव जागतिक दिवस जागतिक भूगोल जीवशास्त्र झारखंड टेनिस ठाणे डेन्मार्क डॉ आंबेडकर तामीळनाडु तिर्थक्षेत्र तुकडोजी महाराज तुर्कमेनिस्तान त्रिपुरा दक्षिण अमेरिका दक्षिण कोरिया दिल्ली दिवस दूरचित्रवाणी धबधबा धरण धातू धातू व खनिज धार्मिक नदया नद्या नवी दिल्ली नागपूर नाटक नाशिक नासा नियोजन आयोग नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोबेल नोबेल पुरस्कार न्यायालय पंचवार्षिक योजना पंचवार्षीक योजना पंजाब पठार पंतप्रधान पदार्थ पद्म पुरस्कार परभणी परमाणू पर्यटन पर्यावरण पर्वतरांग पश्चिम घाट पाकिस्तान पुणे पुरस्कार पुस्तके पॅलेस्टाईन पोर्ट ब्लेअर प्रजासत्ताक दिन प्रश्न संच प्राणी फळे फळे शेती उत्पादन फुटबॉल फ्रान्स फ्रांस फ्रेंच बँक बराक ओबामा बालशिक्षण हक्क कायदा बिहार बुद्धिमत्ता चाचणी ब्राझील ब्रिटन भारत रत्न भारतरत्न भारताची राज्यघटना भारतातील थोर व्यक्तींचे नारे भारतातील प्रसिद्ध जनक व प्रणेते भारतातील सर्वात भारतातील सर्वात मोठा भारतीय प्रमाणवेळ भारतीय राज्यघटना भाषा भुतान भूतान मणिपूर मंत्रालय मंत्री मंदिरे मध्यप्रदेश मराठी मराठी साम्राज्य मराठी साहित्य संमेलन मराठे मलेशिया महत्वाची संकेतस्थळे महत्वाच्या वेबसाईट महर्षी कर्वे महर्षी कर्वें महर्षी धोंडो केशव कर्वे महात्मा गांधी महात्मा फुले महाराष्ट्राचा भुगोल महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ महाराष्ट्रातील जिल्हे महाराष्ट्रातील ज्योतिर्लिगे महाराष्ट्रातील सर्वात महिला मानवाधिकार मासिक मासेमारी माहिती अधिकार कायदा माहितीचा अधिकार मिझोरम मिस वर्ल्ड मुख्यमंत्री मुंबई मुलाखत मुस्लिम लीग मुस्लीम लीग मेक्सिको मॉरीशस म्यानमार यवतमाळ यशवंतराव चव्हाण यु. ए .ई योजना रत्नागिरी राजस्थान राजेंद्र प्रसाद राज्यपाल राज्यसेवा परीक्षा राज्ये व राजधान्या रायगड राष्ट्रपती राष्ट्रीय खेल पुरस्कार राष्ट्रीय तांत्रिक संस्था रेकॉर्ड्स रेल्वे रोजगार हमी योजना लिबिया लेखक लेण्या लोकमान्य टिळक लोकसंख्या लोकहितवादी वन वसंतराव नाईक वाणिज्य शाखा वाळवंटी प्रदेश विज्ञान वित्त आयोग विद्यापीठ विधान परिषद विधेयक विश्व मराठी साहित्य संमेलन वीजनिर्मिती केंद्रे वृत्तपत्र वैज्ञानिक वैज्ञानिक उपकरणे व्याकरण व्यापार व्हेनेझुएला शांततेचा नोबेल पुरस्कार शासन शासन आणि योजना शास्त्र शाहू महाराज शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षण शिखरे शिवाजी महाराज शुद्धलेखन शेती शोध श्रीलंका संगीत संत संदर्भ ग्रंथे समाजसुधारक समानार्थी शब्द समित्या समुद्र संयुक्त राष्ट्रसंघ संरक्षण सर्वप्रथम घटना सर्वात उंच सर्वात मोठे संशोधन संशोधन केंद्रे संस्था सह्याद्री सह्याद्रीतील प्रमुख घाट साक्षरता सातारा साप्ताहिक सामान्यज्ञान सार्क सार्क युनीर्व्हसिटी सावित्रीबाई फुले साहित्य सि-डॅक सिक्कीम सिधुदुर्ग सिरीया सुधारक सोलापूर स्पेन स्विडन हिमाचल प्रदेश हैदराबाद हॉकी