- Home
- हिमाचल प्रदेश
- हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेश
- हिमाचल प्रदेशराज्याची स्थापना केव्हा झाली?Answer- २५जानेवारी१९७१.
- _________________ ने उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात आपत्कालीन स्थितीत अडकलेल्या नागरीकांची सुटका करण्यासाठी 'ऑपरेशन राहत' यशस्वीपणे राबविले. A. भारतीय भूदल B. भारतीय नौदल C. भारतीय वायूदल D. IBTP ANSWER- C. भारतीय वायूदल
- केरळ
प्रकृती आणि संस्कृतीला असलेला संभाव्य धोखा विचारात घेवून कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच 503 मेगावॉट क्षमतेचे 4 प्रस्तावित वीज प्रकल्प रद्द केले ? A. मध्यप्रदेश B. तामीळनाडू C. हिमाचल प्रदेश D. आसाम ANSWER- C. हिमाचल प्रदेश
0comments
Post a Comment