Back to Top

भारतीय राज्यघटना




  • १६ मे १९४६ रोजी त्रीमंत्री योजनेनुसार भारताची राज्य घटना तयार करण्यात येईल असे मान्य करण्यात आले आहे.
  • जुलै १९४६ मध्ये प्रांतिक आयदेमंडळातून घटना समितीतील प्रतिनिधीच्या निवडणूका झाल्या. निवडणुकीची पध्दती एकल संक्रमणिय अनुपातीक प्रतिनिधीत्वाद्वारे ३७९ (प्रांताचे २९२+९३ संस्थानिकांचे+४ कमिशनरी क्षेत्रातील) सदस्यांची घटना समिती अस्तित्वात आली.
  • घटना समितीचे पहिले अधिवेसन ९ डिसेंबर १९४६ रोजी सुरु झाले. पहिल्या बैठकीचे अध्यक्ष पद सच्चिदानंद सिन्हा यांच्याकडे होते.
  • ११ डिसेंबर १९४६ ला घटनेच्या दुस-या बैठकीपासून डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे / संविधान समिती अध्यक्ष म्हणून रितसर निवड झाली.
  • घटना समितीच्या सदस्यांमध्ये खालील नेत्यांचा समावेश होता. – 
    • पंडीत नेहरुवल्लभाभाई पटेलडॉ. राजेंद्र प्रसादमौ. अब्दुल कलाम आझादडॉ. राधाकृष्ननराज गोपालाचारीबॅ. जयकरडॉ. श्यामप्रसाद मुखर्जीपं. गोविंद वल्ल्भ पंतबी.जी.खेर इ.
  • स्त्री सदस्यांमध्ये- १) विजयालक्ष्मी पंडीत २) सरोजीनी नायडू ३) दुर्गाबाई देशमुख ४) बेगम रसूल ५) राजकुमारी अमृता कौर ६) हंसाबेन मेहता ७) रेणुका रे ८) पुर्णिमा बॅनर्जी ९) लीला रॉय १०) सुचेता कृपलानी ११) कमला चौधरी या प्रमाणे स्त्रियांचा समावेश होता.
  • १३ डिसेंबर १९४६ रोजी पं. जवाहरलाल नेहरूंनी घटनेच्या उदिष्टांबाबतच्या ठराव मांडला.
  • २२ जाने. १९४७ रोजी उद्दिष्टांबाबत ठराव घटना समितीने मंजूर केला.
  • १४ ऑगस्ट १९४७ पासून घटना समितीचे काम चालू असताना श्र. ग.वा.मावलंकर हे सभापती म्हणून काम पहात. ते लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते.
  • संसद म्हणून घटना समितीचे काम चालू असताना श्री ग.वा. मावळंकर हे सभापती म्हणून काम पाहत. ते लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते.
  • एस.एन. मुखर्जी यांनी मसूदा तयार करण्याची महत्त्वाची कामगिरी बजावली.
  • २९ ऑगस्ट १९४७ ला घटनेचा मसुदा तयार करणारी समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यंच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली.
  • मसुदा समितीचे इतर सदस्य – एन. गोपालास्वामी अय्यंगारअल्लादी रामकृष्ण अय्यरके.एम.मुन्शीमशमंद सादुल्लाएन.माधवरावटी.टी.कृष्णाम्माचारी
  • १९४८ मध्ये खैतान यांच्या मृत्युनंतर टी.टी.कृष्णाम्माचारी यांची समितीवर नियुक्ती झाली जे एकमेव कायदेत नसलेले सदस्य होते.
  • सुप्रसिध्द कायदे तज्ञ श्री. एन. रोव हे घटना समितीचे सल्लागार म्हणून नेमले गेले.
  • फेब्रुवारी १९४८ मध्ये घटना समितीचा मसुदा प्रकासीत करण्यात आला. संबंध देशभर यांवर चर्चा घडून आली.
  • नोव्हेंबर १९४८ पासून एक वर्षभर घटना समितीमध्ये चर्चा घडून आली व त्यात अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. (२४ दुरुस्त्या माण्य केल्या)
  • २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटनेस अंतिम मान्यता देण्यात आली.
  • २६ जानेवारी १९५० पासून घटनेचा अंमल सुरु झाला.
  • घटनेचे कामकाज २ वर्षे ११ महिने आणि १७ दिवस चालले. (एकूण १०८२ दिवस) एकूण ११ बैठका घेण्यास आल्या.
  • १९४७ च्या भारतीय घटनेच्या मसुद्यामध्ये ३९५ कलमे व ८ परिशिष्टे बनली.
  • सुरूवातीस भारतीय घटनेच्या मसुद्यामध्ये ३९५ कलमे व ८ परिशिष्टे होती. आज कलमांची संख्या ४४६ असून १२ परिशिष्टे आहेत.
  • मसुदा समितीस किंवा प्रारुप समिती असेही म्हणतात.


*भारतीय घटनेची उगमस्थाने (आधारस्थाने)
१) विविध देशांच्या राज्यघटनांवरून पुढील गोष्टींचा समावेश करण्यात आला.
  • इंग्लंड – संसदीय राज्य पध्दती नामधारी राजापंतप्रधानमंत्रीमंडळाची सामुहीक जबाबदारीनिवडणूक प्रक्रियाकायद्याचे राज्य इ.
  • अमेरिका – लिखित राज्य घटना राज्य घटनेची उद्देश पत्रिकामुलभूत अधिकारसर्वोच्च न्यायालयउप राष्ट्रपती इ.
  • कॅनडा – संघराज्य शासन पध्दतीप्रभावी मध्यवर्ती सत्ता संघ सरकारकडे देणेराज्यपालांची निवडशेषाधिकार इ.
  • आयलँड – राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेराष्ट्रपती पदासाठी निर्वाचन मंडळाची पध्द्ती अशा गोष्टी इ.
  • ऑस्ट्रेलिया – संसदेच्या दोही गृहांची संयुक्त बैठकसामाईक सूची आणि त्यासंबंधी केंद्राचे कायदे घटक राज्यापेक्षा श्रेष्ठ मानण्याची पध्द्ती इ.
  • द. आफ्रिका – घटना दुरुस्तीची प्रक्रिया घेण्यात आली.
  • जर्मनी – अंतर्गत आणीबाणी
  • रशिया – समाजवाद
  • जपान – मुलभूत कर्तव्य
२) १९३५ च्या भारत सरकारच्या कायद्याचा प्रभाव – भारतीय घटनेचादोन तृतियांश भाग १९३५ च्या कायद्याच्या आधारे घेतलेला दिसतो. त्या कायद्यातील तरतुदी गरजेनुसार बदललेल्या आहे. उदा – संघराज्य पध्दतीकेंद्रीय कायदेमंडळ अधिकाराची विभागणीसर्वोच्च न्यायालय इ.

0comments

Post a Comment

Labels

१६५६ १६७४ १८२९ १८५७ १८६९ 1906 १९२७ १९४८ १९४९ 1950 १९५४ १९५६ 1960 १९६१ 1969 1985 1991 १९९३ 2006 2008 2009 2010 २०११ 2012 2013 A.P.J ABUDL KALAM AMERICA Andhra Pradesh Arunachal Pradesh AUTHORS autobiography bangladesh Bihar Chattisgarh computer CRICKET Dadra and Nagar Haveli DAYS ECONOMICS English FORMATION OF INDIAN STATES Goa GOVERNMENT Gujarat Haryana Himachal Pradesh HISTORY History of Indian Tricolor India Indian Post Indian Tourism information Technology ISRO Jammu and Kashmir Jharkhand Karnataka Kerala Kolhapur Lakshadweep links List of Cricket Stadiums in India Madhya Pradesh Mah state wide area network MAHARASHTRA Manipur maths Meghalaya Miss India MPSC Nagaland NOBLE PRIZE Olympic Orissa Other Advertisements Padma Bhushan passive transformation Puducherry Punjab Question Bank States and cities Question paper Maharashtra Forest Services Priliminery Examination- 2012 Question Papers Question set - शासन आणि योजना Question Set authors Question set Awards Question set banking Question set sports Question set विज्ञान RABINDRA NATH TAGORE Rajasthan ranking RBI SHAYARI Sikkim SPORTS State Service Main Examination SYLLABUS synonym Tamil Nadu the phrase Tribal Tripura UNICEF Uttar Pradesh Uttarakhand West Bengal अंकगणित अंतराळ अंदमान अध्यक्ष अभ्यासक्रम अमरावती अमृतसर अमेरिका अमेरीका अर्जेटिना अर्थसंकल्प अलिप्त राष्ट्र संघटना अहमदनगर अहवाल आंतरराष्ट्रीय परिषद आत्मचरित्र आत्मचरीत्र आत्मवृत्त आदिवाशी आदिवासी जमाती आंध्रप्रदेश आपत्ती आपत्ती व्यवस्थापन आफ्रिका खंड आयर्लंड आयोग आरोग्य आसाम आॅलिम्पीक इजिप्त इराण इस्त्राइल इस्त्राईल उच्च न्यायालय उत्तर अमेरिका उत्पादन उद्यान उद्योगधंदे ऊर्जा ए.पी.जे.अब्दुल कलाम एडस् ऑटोमोबाईल ऑपरेशन ब्लू स्टार ऑपरेशन्स ऑस्ट्रेलिया कतर कर महसूल करार कर्नाटक कायदा किल्ले कुस्ती कृत्रिम उपग्रह कृषी कॅनडा केरळ कोकण कोकण किनारपट्टी कोल्हापूर खगोल खनिज संपत्ती खाडी गाडगेबाबा गोपाळ गणेश आगरकर गौतमबुद्ध ग्रंथसंपदा घाट चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा चलन चित्रपट चीन छोटा नागपूर पठार जग जगातील मानवनिर्मित उपग्रहांची प्रगती जनगणना जन्मस्थळ जपान जम्मू काश्मिर जल जलविद्युत जलसंवर्धन जलाशय जळगांव जागतिक दिवस जागतिक भूगोल जीवशास्त्र झारखंड टेनिस ठाणे डेन्मार्क डॉ आंबेडकर तामीळनाडु तिर्थक्षेत्र तुकडोजी महाराज तुर्कमेनिस्तान त्रिपुरा दक्षिण अमेरिका दक्षिण कोरिया दिल्ली दिवस दूरचित्रवाणी धबधबा धरण धातू धातू व खनिज धार्मिक नदया नद्या नवी दिल्ली नागपूर नाटक नाशिक नासा नियोजन आयोग नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोबेल नोबेल पुरस्कार न्यायालय पंचवार्षिक योजना पंचवार्षीक योजना पंजाब पठार पंतप्रधान पदार्थ पद्म पुरस्कार परभणी परमाणू पर्यटन पर्यावरण पर्वतरांग पश्चिम घाट पाकिस्तान पुणे पुरस्कार पुस्तके पॅलेस्टाईन पोर्ट ब्लेअर प्रजासत्ताक दिन प्रश्न संच प्राणी फळे फळे शेती उत्पादन फुटबॉल फ्रान्स फ्रांस फ्रेंच बँक बराक ओबामा बालशिक्षण हक्क कायदा बिहार बुद्धिमत्ता चाचणी ब्राझील ब्रिटन भारत रत्न भारतरत्न भारताची राज्यघटना भारतातील थोर व्यक्तींचे नारे भारतातील प्रसिद्ध जनक व प्रणेते भारतातील सर्वात भारतातील सर्वात मोठा भारतीय प्रमाणवेळ भारतीय राज्यघटना भाषा भुतान भूतान मणिपूर मंत्रालय मंत्री मंदिरे मध्यप्रदेश मराठी मराठी साम्राज्य मराठी साहित्य संमेलन मराठे मलेशिया महत्वाची संकेतस्थळे महत्वाच्या वेबसाईट महर्षी कर्वे महर्षी कर्वें महर्षी धोंडो केशव कर्वे महात्मा गांधी महात्मा फुले महाराष्ट्राचा भुगोल महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ महाराष्ट्रातील जिल्हे महाराष्ट्रातील ज्योतिर्लिगे महाराष्ट्रातील सर्वात महिला मानवाधिकार मासिक मासेमारी माहिती अधिकार कायदा माहितीचा अधिकार मिझोरम मिस वर्ल्ड मुख्यमंत्री मुंबई मुलाखत मुस्लिम लीग मुस्लीम लीग मेक्सिको मॉरीशस म्यानमार यवतमाळ यशवंतराव चव्हाण यु. ए .ई योजना रत्नागिरी राजस्थान राजेंद्र प्रसाद राज्यपाल राज्यसेवा परीक्षा राज्ये व राजधान्या रायगड राष्ट्रपती राष्ट्रीय खेल पुरस्कार राष्ट्रीय तांत्रिक संस्था रेकॉर्ड्स रेल्वे रोजगार हमी योजना लिबिया लेखक लेण्या लोकमान्य टिळक लोकसंख्या लोकहितवादी वन वसंतराव नाईक वाणिज्य शाखा वाळवंटी प्रदेश विज्ञान वित्त आयोग विद्यापीठ विधान परिषद विधेयक विश्व मराठी साहित्य संमेलन वीजनिर्मिती केंद्रे वृत्तपत्र वैज्ञानिक वैज्ञानिक उपकरणे व्याकरण व्यापार व्हेनेझुएला शांततेचा नोबेल पुरस्कार शासन शासन आणि योजना शास्त्र शाहू महाराज शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षण शिखरे शिवाजी महाराज शुद्धलेखन शेती शोध श्रीलंका संगीत संत संदर्भ ग्रंथे समाजसुधारक समानार्थी शब्द समित्या समुद्र संयुक्त राष्ट्रसंघ संरक्षण सर्वप्रथम घटना सर्वात उंच सर्वात मोठे संशोधन संशोधन केंद्रे संस्था सह्याद्री सह्याद्रीतील प्रमुख घाट साक्षरता सातारा साप्ताहिक सामान्यज्ञान सार्क सार्क युनीर्व्हसिटी सावित्रीबाई फुले साहित्य सि-डॅक सिक्कीम सिधुदुर्ग सिरीया सुधारक सोलापूर स्पेन स्विडन हिमाचल प्रदेश हैदराबाद हॉकी