- Home
- संशोधन केंद्रे
- प्रश्नसंच:संशोधन केंद्रे
प्रश्नसंच:संशोधन केंद्रे
- केंद्रीय कापूस संशोधन केंद्र (Central Cotton Research Institute) कोठे आहे ? A. पुणे B. भोपाळ . B डेहराडून D. नागपूर Answer D. नागपूर
- महाराष्ट्रातगवत संशोधन केंद्र कोठे आहे ?Answer- पालघर (ठाणे)
- महाराष्ट्रातहळद संशोधन केंद्र कोठे आहे ?Answer- डिग्रज (सांगली)
- महाराष्ट्रातनारळ संशोधन केंद्र कोठे आहे ?Answer- भाटय़े (रत्नागिरी)
- केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था कोठे आहे ? तुमचे उत्तर ------ राजमेहन्द्री
- महाराष्ट्रातकाजू संशोधन केंद्र कोठे आहे ?Answer- वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
- महाराष्ट्रातकेळी संशोधन केंद्र कोठे आहे ?Answer- यावल (जळगाव)
- महाराष्ट्रातसुपारी संशोधन केंद्र कोठे आहे ?Answer- श्रीवर्धन (रायगड)
- ' भारतीय वन संशोधन संस्था ' कोठे आहे ? A. नागपूर B. पुणे C. देहरादून D. नवी दिल्ली ANSWER- C. देहरादून
- भारतात केंद्रीय रस्ते संशोधन संस्था कोठे आहे ? तुमचे उत्तर ---------- देल्ली
- महाराष्ट्रातमध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कोठे आहे ?Answer- पाडेगांव (सातारा)
- महाराष्ट्रात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र हिरज कोठे आहे ?Answer- केगांव (सोलापूर)
- महाराष्ट्रात राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्रकोठे आहे ?Answer-राजगुरूनगर (पुणे)
- महाराष्ट्रात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी आहे ? A. नंदुरबार B. अमरावती C. पुणे D. गडचिरोली ANSWER-C. पुणे
- महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था ( MERI ) कोणत्या शहरात आहे ? A. नाशिक B. औरंगाबाद C. पुणे D. नागपूर ANSWER-A. नाशिक
Nice information...
ReplyDeleteTx.. ☺
ReplyDelete