भारतरत्न पुरस्कार
1. आजवर (सचिन आणि प्रा.राव यांच्यासह) किती जणांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे ?
A. 27
B. 43
C. 74
D. 127
B. 43
आजवरचा विचार करता जुलै 1977 ते जानेवारी 1980 ह्या कालावधीत जनता सरकारने ह्या पुरस्कारांना देणे बंद केले होते. सन 1966 पर्यंत मृत व्यक्तींना हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नव्हता. पुरस्कार देऊन परत घेण्याचा एकच प्रसंग घडला तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बाबत. तांत्रिक कारणास्तव हा पुरस्कार सरकारला परत घ्यावा लागला.
------------------------------ --------------------
2. आजवरच्या भारतरत्न पुरस्कारांमध्ये किती महिलांचा समावेश आहे ?
A. 2
B. 5
C. 9
D. 13
B. 5
इंदिरा गांधी , अरुणा असफअली, मदर तेरेसा , एम.एस.सुब्बलक्ष्मी, लता मंगेशकर

3. पहिला भारतरत्न पुरस्कार कोणास प्रदान केला गेला ?
A. सर सी.व्ही.रामन, सर्वपल्ली राधाकृष्णन, सी.राजगोपालचारी
B. सर सी.व्ही.रामन आणि पंडित जवाहरलाल नेहरू
C. सर सी.व्ही.रामन, डॉ.चंद्रशेखर, पंडित नेहरू
D. महात्मा गांधी

4. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या गैर-भारतीयांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश आहे ?
A. नेल्सन मंडेला
B. खान अब्दुल गफार खान
C. 'A'आणि 'B'
D. परकीय व्यक्ती अर्थात गैर-भारतीयांना देण्यात आलेला नाही.

5. सचिन तेंडूलकर ह्यांनी मुंबईत झालेल्या त्यांच्या कितव्या कसोटी सामन्यानंतर क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली ?
A. 100
B. 200
C. 251
D. 301
B. 200
भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आलेला सचिन हा सर्वात लहान व्यक्ती ठरला (वय: 40 वर्षे ) तर महर्षी कर्वे हे सर्वात वयोवृध्द व्यक्ती होत, त्यांना वयाच्या 100 व्या वर्षी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता.

6. प्रा.सी.एन.राव यांच्यापूर्वी किती भारतीय शास्त्रज्ञांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ?
A. एक
B. दोन
C. तीन
D. पाच
B. दोन
सर सी.व्ही.रामन आणि डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम ह्यांच्या नंतर ह्या पुरस्काराने गौरविण्यात येत असलेले सी.एन.आर.राव हे तिसरेच वैज्ञानिक. प्रा. राव हे ख्यातनाम रसायनशास्त्रज्ञ आहेत.

7. खालीलपैकी कोणत्या भारतीय पंतप्रधानांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ?
(i)जवाहरलाल नेहरू, (ii)लालबहादूर शास्त्री, (iii)इंदिरा गांधी, (iv)मोरारजी देसाई, (v)राजीव गांधी ,(vi)गुलझारीलाल नंदा, (vii)व्ही.पी.सिंह,(viii)अटलबिह ारी वाजपेयी,(ix)इंद्रकुमार गुजराल,(x)पी.व्ही.नरसिंहराव
A. i,ii,iii,iv,v,vi
B. i,ii,iii,v,viii,x
C. ii,iii,v,vi,vii
D. वरील सर्व
A. i,ii,iii,iv,v,vi
------------------------------ --------------------
8. खालीलपैकी कोणत्या भारतीय राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ?
(i) डॉ. राजेन्द्रप्रसाद, (ii)डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन,(iii) डॉ. झाकीर हुसेन,(iv)व्ही.व्ही.गिरी,(v)फक ्रुद्दीन अली अहमद (vi)नीलम संजीव रेड्डी (vii)ग्यानी झैल सिंग (viii)आर.वेंकटरमण (ix)शंकर दयाळ शर्मा(x) डॉ. ए.पी.जे.अब्दुलकलाम
A. i,ii,v,viii,x
B. i,iii,v,vii,x
C. i,ii,iii,iv,x
D. वरील सर्व
C. i,ii,iii,iv,x
------------------------------ --------------------
9. भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्वांत खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तींचा समावेश आहे ?
(i)महर्षी कर्वे , (ii)पांडूरंग वामन काणे, (iii)विनोबा भावे, (iv)डॉ. बाबासाहेब आंबेडकर, (v)जे.आर.डी.टाटा, (vi) लता मंगेशकर, (vii)भीमसेन जोशी, (viii)सचिन तेंडूलकर
A. i,iii,vi,viii
B. i,iv,vi,vii,viii
C. i,iv,viii
D. वरील सर्व
D. वरील सर्व
कंसातील वर्ष पुरस्काराचे वर्ष दर्शविते.
महर्षी कर्वे (1958)
पांडूरंग वामन काणे (1963)
विनोबा भावे (1983)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1990)
जे.आर.डी.टाटा (1992)
लता मंगेशकर (2001)
भीमसेन जोशी(2008)
सचिन तेंडूलकर(2014)

10. सचिन तेंडूलकर हे भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होत असलेले कितवे क्रीडापटू आहेत ?
A. पहिले
B. दुसरे
C. तिसरे
D. चौथे
A. पहिले
------------------------------ --------------------
A. 27
B. 43
C. 74
D. 127
B. 43
आजवरचा विचार करता जुलै 1977 ते जानेवारी 1980 ह्या कालावधीत जनता सरकारने ह्या पुरस्कारांना देणे बंद केले होते. सन 1966 पर्यंत मृत व्यक्तींना हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नव्हता. पुरस्कार देऊन परत घेण्याचा एकच प्रसंग घडला तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बाबत. तांत्रिक कारणास्तव हा पुरस्कार सरकारला परत घ्यावा लागला.
------------------------------
2. आजवरच्या भारतरत्न पुरस्कारांमध्ये किती महिलांचा समावेश आहे ?
A. 2
B. 5
C. 9
D. 13
B. 5
इंदिरा गांधी , अरुणा असफअली, मदर तेरेसा , एम.एस.सुब्बलक्ष्मी, लता मंगेशकर
------------------------------
3. पहिला भारतरत्न पुरस्कार कोणास प्रदान केला गेला ?
A. सर सी.व्ही.रामन, सर्वपल्ली राधाकृष्णन, सी.राजगोपालचारी
B. सर सी.व्ही.रामन आणि पंडित जवाहरलाल नेहरू
C. सर सी.व्ही.रामन, डॉ.चंद्रशेखर, पंडित नेहरू
D. महात्मा गांधी
------------------------------
4. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या गैर-भारतीयांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश आहे ?
A. नेल्सन मंडेला
B. खान अब्दुल गफार खान
C. 'A'आणि 'B'
D. परकीय व्यक्ती अर्थात गैर-भारतीयांना देण्यात आलेला नाही.
C. 'A'आणि 'B'
------------------------------
5. सचिन तेंडूलकर ह्यांनी मुंबईत झालेल्या त्यांच्या कितव्या कसोटी सामन्यानंतर क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली ?
A. 100
B. 200
C. 251
D. 301
B. 200
भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आलेला सचिन हा सर्वात लहान व्यक्ती ठरला (वय: 40 वर्षे ) तर महर्षी कर्वे हे सर्वात वयोवृध्द व्यक्ती होत, त्यांना वयाच्या 100 व्या वर्षी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता.
------------------------------
6. प्रा.सी.एन.राव यांच्यापूर्वी किती भारतीय शास्त्रज्ञांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ?
A. एक
B. दोन
C. तीन
D. पाच
B. दोन
सर सी.व्ही.रामन आणि डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम ह्यांच्या नंतर ह्या पुरस्काराने गौरविण्यात येत असलेले सी.एन.आर.राव हे तिसरेच वैज्ञानिक. प्रा. राव हे ख्यातनाम रसायनशास्त्रज्ञ आहेत.
------------------------------
7. खालीलपैकी कोणत्या भारतीय पंतप्रधानांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ?
(i)जवाहरलाल नेहरू, (ii)लालबहादूर शास्त्री, (iii)इंदिरा गांधी, (iv)मोरारजी देसाई, (v)राजीव गांधी ,(vi)गुलझारीलाल नंदा, (vii)व्ही.पी.सिंह,(viii)अटलबिह
A. i,ii,iii,iv,v,vi
B. i,ii,iii,v,viii,x
C. ii,iii,v,vi,vii
D. वरील सर्व
A. i,ii,iii,iv,v,vi
------------------------------
8. खालीलपैकी कोणत्या भारतीय राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ?
(i) डॉ. राजेन्द्रप्रसाद, (ii)डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन,(iii) डॉ. झाकीर हुसेन,(iv)व्ही.व्ही.गिरी,(v)फक
A. i,ii,v,viii,x
B. i,iii,v,vii,x
C. i,ii,iii,iv,x
D. वरील सर्व
C. i,ii,iii,iv,x
------------------------------
9. भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्वांत खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तींचा समावेश आहे ?
(i)महर्षी कर्वे , (ii)पांडूरंग वामन काणे, (iii)विनोबा भावे, (iv)डॉ. बाबासाहेब आंबेडकर, (v)जे.आर.डी.टाटा, (vi) लता मंगेशकर, (vii)भीमसेन जोशी, (viii)सचिन तेंडूलकर
A. i,iii,vi,viii
B. i,iv,vi,vii,viii
C. i,iv,viii
D. वरील सर्व
D. वरील सर्व
कंसातील वर्ष पुरस्काराचे वर्ष दर्शविते.
महर्षी कर्वे (1958)
पांडूरंग वामन काणे (1963)
विनोबा भावे (1983)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1990)
जे.आर.डी.टाटा (1992)
लता मंगेशकर (2001)
भीमसेन जोशी(2008)
सचिन तेंडूलकर(2014)
------------------------------
10. सचिन तेंडूलकर हे भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होत असलेले कितवे क्रीडापटू आहेत ?
A. पहिले
B. दुसरे
C. तिसरे
D. चौथे
A. पहिले
------------------------------
0comments
Post a Comment